About
Rajiv Tambe

सातत्याने केवळ बालक -पालक आणि शिक्षकांसाठी काम .

“युनिसेफ” साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम.

मुले, पालक व शिक्षकांसाठी देशात/परदेशात अनेक कार्याशाळांचे आयोजन.

मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी भाषेतून पुस्तके प्रकाशित.

साहित्य अकादमी पुरस्कार. (नवी दिल्ली) २०१६ (बालसाहित्यातील विशेष योगदानाबद्दल)

सद्भाव पुरस्कार. साहित्य वेदी. कर्नाटक 2016.(बालसाहित्यातील विशेष योगदानाबद्दल)

ई-मेल me@rajivtambe.com

ओळख

वैशिष्ट्य

राजीव तांबे हे अनेक पुरस्कारांचे व मानसन्मानांचे विजेते लेखक, कवी, नाटककार, टीव्ही स्टार असून सातत्याने मुलांमध्ये व मुलांसाठी काम करणारे सर्जनशील बालसाहित्यकार आहेत. विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, पालकांसाठी देशात आणि विदेशात त्यांनी अनेक कार्यशाळा घेतलेल्या असून अभिनव शिक्षणपद्धतींवरील भर हा त्यांचा विशेष आहे.

काही स्वयंसेवी संस्थांसाठी आणि युनिसेफसाठी शिक्षण सल्लागार म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्रातील अनेक शाळांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. तेथील शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. वर्गातील मुलांशी संवाद साधत गृहभेटी दिल्या आहेत. जिथे एसटी जात नाही अशा दुर्गम प्रदेशातील आणि वाडी-वस्त्यांवरील शाळांचाही त्यात समावेश आहे.

श्रोत्यांशी संपर्क साधण्याची त्यांची अनोखी आणि अभिनव हातोटी शब्दज्जड आणि पुस्तकी सिद्धांतांमधून आलेली नसून ती त्यांच्या समृद्ध आणि बहुविध अनुभवातून सिद्ध झालेली आहे. हेतूची शुद्धता जाणवल्यामुळे त्यांच्या श्रोत्यांची व वाचकांची नाळ त्यांच्याशी लगेच जुळते.

सामाजिक

गोष्टी, लेख, परिसंवाद, कार्यशाळा, टीव्ही शोज्‌ अशा विविध माध्यमांमधून ते मुलांपर्यंत पोहोचतात आणि आपल्या वाचकांना, श्रोत्यांना व प्रेक्षकांना जिंकून घेतात. मुलांच्या हिताविषयी आणि त्यांच्या भाविवश्वाविषयी त्यांना वाटत असलेली कळकळ प्रत्येकालाच भावते.

इतके सातत्य राखून विशेषतः केवळ मुलांसाठी कार्यरत असलेले लोक विरळाच आहेत. अनेक सन्माननीय विचारवंत आणि निष्ठावंत शिक्षक व लेखक समाजात आज आहेत परंतु गावोगावी प्रत्यक्ष मुलांमध्ये काम करणारे अभावानेच आढळतात. देशाच्या ह्या भागात राजीव तांबे ह्यांनी मुलांसाठी अनन्यतः केलेल्या कामाला तोड नाही.

राजीव तांबे ह्यांनी शून्य खर्चामध्ये तयार केलेल्या गणिताच्या आणि भाषेच्या खेळांमध्ये सहभागी होण्याची संधी ज्यांना मिळालेली आहे ते सुदैवी होत. अविस्मरणीय शुद्ध आनंदाचा आणि अभिनवतेचा असा प्रत्यय आपल्याला अन्यथा क्वचितच येतो.

तुम्ही शिक्षक, पालक असाल किंवा कॉर्पोरेट जगतातील प्रभावशाली व्यक्ती असाल तरीही तुमच्यात दडलेलं मूल राजीव तांबे ह्यांच्या सहवासात बाहेर येऊन कसं हुंदडायला लागतं हे अनुभवण्यासारखं आहे.

साहित्य

17 भाषांतून 89 पुस्तके प्रकाशित

कथा. कविता. कादंबरी. एकपात्रिका. द्विपात्रिका. एकांकिका. नाटक. संवादकथा. बोलक्या गोष्टी. विज्ञानकथा. विज्ञान प्रयोगकथा. विज्ञान वेधकथा. विज्ञान भयकथा. विज्ञान ट्रिककथा. फॅंटसीकथा. अंगाई कथा. रुपककथा. प्राणीकथा. साहसकथा. रहस्यकथा. फुग्यांचे खेळ. भाषेचे खेळ. गणिताचे खेळ. शून्य खर्चाचे विज्ञानाचे प्रयोग. शिक्षणविषयक लेखन. सुजाण पालकत्व. अनेक वृत्तपत्रांतून सातत्याने स्तंभलेखन. मासिकांचे संपादन.

मुलांसाठी इंग्रजी आणि मराठी गाणी व गोष्टींच्या कॅसेट्स.
मराठी, हिंदी, ऊर्दू, तेलगू, कन्नड, आसामी, गुजराती, बंगाली, इंग्रजी, नेपाळी, फ्रेंच, जर्मन, रशीयन, स्पॅनिश, नॉर्वेजियन, पोर्तूगिज, चायनिज (पारंपरिक) भाषेतून पुस्तके प्रकाशित.
‘एबीपी माझा’ या चॅनेलवर सलग 2 वर्षे पालकांसाठी लाइव्ह कार्यक्रम : “मुलांच्या विश्वात”
अनेक वर्ष सातत्याने केवळ बालक, पालक व शिक्षक यांच्यासाठीच लेखन व कार्यक्रम.

कलाकृती

 • युनिसेफचे शैक्षिणक सल्लागार
 • महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य
 • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आढावा समितीचे सदस्य
 • देशात आणि परदेशात अनेक परिषदांमधून पेपर्सचे वाचन
 • देशात आणि परदेशात मुले,पालक आणि शिक्षकांसाठी कार्यशाळांचे आयोजन.
 • "गंमतशाळा' ही संकल्पना मांडून प्रत्यक्षात तिचे रूपांतर एका हृद्य चळवळीत केले.
 • देशात आणि विदेशात पुस्तके प्रकाशित
 • अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित
 • संपादक (बालसाहित्य), राजहंस प्रकाशन, पुणे.

पुरस्कार

 • द. का. बर्वे. उत्कृष्ट निर्मिती पुरस्कार. १९८८ (कवितासंग्रह)
 • महाराष्ट्र शासनाना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार. १९८८-८९ (कवितासंग्रह)
 • मराठी बाल साहित्य परिषद पुरस्कार. १९८९ (कथासंग्रह)
 • बाल रंगभूमीचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार १९९० (एकांकिका)
 • ग. ह. पाटील पुरस्कार (औरंगाबाद) १९९२ (बालसाहित्यातील विशेष योगदानाबद्दल)
 • मराठी बालकुमार साहित्य पुरस्कार १९९३ (एकांकिका)
 • उत्कृष्ट बाल साहित्य निर्मितीचा राष्ट्रीय पुरस्कार १९९३ (कथासंग्रह)
 • पुणे महानगर पालिकेकडून ‘सन्मानित’ १९९५ (बालसाहित्यातील विशेष योगदानाबद्दल)
 • भारत सरकारचा पुरस्कार १९९६ (बालचित्रवाणीच्या आनंददायी शिक्षण’ या कार्यक्रमास).
 • कोकण मराठी साहित्य पुरस्कार १९९७ (कादंबरी)
 • ‘सावाना साहित्य पुरस्कार’ नासिक २००० (बालसाहित्यातील विशेष योगदानाबद्दल)
 • महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार २०००-०१ (कथासंग्रह)
 • महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार २००२-०३ (शैक्षणिक पुस्तक)
 • आगाशे पुरस्कार. बुलढाणा. २००२ (शैक्षणिक पुस्तक)
 • वा. रा. ढवळे. उत्कृष्ट निर्मिती पुरस्कार. २००३ (शैक्षणिक पुस्तक)
 • महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार २००७-०८ (कथासंग्रह)
 • वा. अ. रेगे. ठाणे. उत्कृष्ट साहित्य पुरस्कार २००९-१० (पालकांसाठी पुस्तक)
 • ‘गाडगीळ पुरस्कार’ मुंबई मराठी साहित्य संघ. २०१०-११ (कथासंग्रह)
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार २०११ (विज्ञानकथा)
 • महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार २०११-१२ (विज्ञान प्रयोगकथा)
 • अध्यक्ष, कालिदास साहित्य संमेलन. सिडनी (ऑस्ट्रेलिया) २०१३
 • ‘प्रा.शिरोळे पुरस्कार’ महाराष्ट्र साहित्य परिषद. पुणे. २०१३ (बालसाहित्यातील विशेष योगदानाबद्दल)
 • लोकमत बालसाहित्य पुरस्कार. २०१३. (प्राणीकथा संच)
 • अध्यक्ष, आखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन. २०१३.
 • जीवन गौरव पुरस्कार. (नांदेड) २०१५. (बालसाहित्यातील विशेष योगदानाबद्दल)
 • श्री. श्रीपाद देशपांडे पुरस्कार. (पुणे) २०१५-१६ (बालसाहित्यातील विशेष योगदानाबद्दल)
 • साहित्य अकादमी पुरस्कार. (नवी दिल्ली) २०१६ (बालसाहित्यातील विशेष योगदानाबद्दल)
 • सद्भाव पुरस्कार. साहित्य वेदी. कर्नाटक 2016.(बालसाहित्यातील विशेष योगदानाबद्दल)

साहित्य प्रकार

पिल्लू कथा.

हत्तुला आणि हत्तुली, चिमू आणि चिमी अशा पिल्लांनीमारलेल्या लॉलीपॉली गप्पा.

विज्ञान प्रयोगकथा.

गोष्टी वाचतच मुले घरात प्रयोग करुन विज्ञान समजून घेतात.

विज्ञान भयकथा

विज्ञानाचा बुरखा पांघरलेल्या भयकथा.

विज्ञान भविष्यकथा.

भविष्यातील विज्ञानाचा वेध घेणार्‍या कथा.

विज्ञान ट्रिककथा

दैनंदिन जिवनातील विज्ञान गंमती उलगडणार्‍या गोष्टी.

विज्ञानाचे सोपे प्रयोग

कुठेही करता येतील असे शून्य खर्चाचे प्रयोग.

गणिताचे खेळ.

खेळत खेळत शिकण्यासाठी, गणिताचे खेळ.

भाषेचे खेळ

भाषिक कौशल्ये विकसित करणारे खेळ.

फुग्यांचे खेळ

कुठेही खेळता येणारे धमाल खेळ.

साहस कथा

पिंकू नायिकेच्या साहस कथा.

अजब कथा

विलक्षण फॅंटसीकथा.

आई आणि बाळ

डुकरीण आणि डुकरू, लांडोर आणि मोरू, नागीण आणि नागू अशा आई बाळांच्या धमाल गोष्टी.

नवीन बोध कथा

नवीन इसापनीति

प्रेमळ भूत

मुलांना मदत करणार्‍या एज्युकेटेड भुताच्या गोष्टी

ससोबा हसोबा.

छोट्या मुलांचे मोठे हिरो.

बंटू

लहान मुलांचा आयडॉल.

बब्बड

लहान मुलीची फॅंटसी कथा.

बोलक्या गोष्टी.

वॉशींग मशीन आणि मिक्सर, खिडक्या आणि दरवाजे, पेन आणि पेन्सिल आपापसात गप्पा मारू लागतात तेव्हा.

प्रिय मुलांनो.

सर्व मुलांशी पत्रातून साधलेला संवाद.

संवाद कथा

चित्ररुप संवाद कथा.

एकपात्रिका

मुलांसाठी 10-10 मिनिटांच्या एकपात्रिका

द्विपात्रिका

झाडू आणि चपला, कपाट आणि हॅंगर यांच्या स्टेजवर सादर करता येतील अशा विनोदी द्विपात्रिका.

त्रिपात्रिका

कप, बशी आणि चमचा, गादी,ऊशी आणि पांघरूण यांच्या स्टेजवर सादर करता येतील अशा त्रिपात्रीका.

दोन अंकी नाटक

दोन अंकी बालनाट्य.

एकांकिका

विविध विषयांवरच्या मुलांसाठी एकांकिका.

पहचान कौन?

प्राणी, पक्षी, किडे यांची वैज्ञानिक माहिती, मजेशीर पध्तीने.

दोन खिडक्या

पालकांच्या प्रश्नांच्या दोन वेगळ्या बाजू.

पत्त्यांचे खेळ

पत्ते वापरून गणिताचे खेळ.

घरातच खेळा खेळ

घरात खेळायचे मस्त मस्ती खेळ.

कुठेही खेळा खेळ

घराबाहेर खेळायचे दंगा मस्ती खेळ.

अध्यक्षिय भाषण

अध्यक्ष, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन 2013

साप्ताहिक, मासिके आणि वृत्तपत्रातून कॉलम लेखन.

साधना. किशोर. मुलांचे मासिक. लोकसत्ता. लोकमत. सकाळ. महाराष्ट्र टाइम्स.

संपादन

शाबास, बालरंग आणि अक्षरशिल्प या मासिकांचे संपादन.

पुस्तके

प्राणीकथा. भाग : 1 (गप्पा : आई आणि बाळांच्या )

प्राणीकथा. भाग : 1 (गप्पा : आई आणि बाळांच्या )

राजहंस प्रकाशन

प्राणीकथा. भाग : 3 (गप्पा : आई आणि बाळांच्या)

प्राणीकथा. भाग : 3 (गप्पा : आई आणि बाळांच्या)

राजहंस प्रकाशन

प्राणीकथा. भाग : 2 (गप्पा : आई आणि बाळांच्या)

प्राणीकथा. भाग : 2 (गप्पा : आई आणि बाळांच्या)

राजहंस प्रकाशन

प्राणीकथा. भाग : 5 (गप्पा : आई आणि बाळांच्या)

प्राणीकथा. भाग : 5 (गप्पा : आई आणि बाळांच्या)

राजहंस प्रकाशन

प्राणीकथा. भाग : 4 (गप्पा : आई आणि बाळांच्या)

प्राणीकथा. भाग : 4 (गप्पा : आई आणि बाळांच्या)

राजहंस प्रकाशन

विज्ञान प्रयोग कथा. भाग : 1

विज्ञान प्रयोग कथा. भाग : 1

राजहंस प्रकाशन

विज्ञान प्रयोगकथा. भाग : 2

विज्ञान प्रयोगकथा. भाग : 2

राजहंस प्रकाशन

विज्ञान प्रयोगकथा. भाग : 3

विज्ञान प्रयोगकथा. भाग : 3

राजहंस प्रकाशन

प्रेमळ भूत : शाळेतली भुताटकी

प्रेमळ भूत : शाळेतली भुताटकी

रोहन प्रकाशन.

प्रेमळ भूत : गणित भुताटकी

प्रेमळ भूत : गणित भुताटकी

रोहन प्रकाशन.

प्रेमळ भूत : भूगोल भुताटकी

प्रेमळ भूत : भूगोल भुताटकी

रोहन प्रकाशन.

प्रेमळ भूत : वर्गातली भुताटकी

प्रेमळ भूत : वर्गातली भुताटकी

रोहन प्रकाशन.

प्रेमळ भूत

प्रेमळ भूत

रोहन प्रकाशन.

What A Wonderful World

What A Wonderful World

LeadStart Publication

बब्बड : चंपी मालीश

बब्बड : चंपी मालीश

मेहता पब्लिशींग हाउस.

बब्बड : सू.. सू.. सुटका

बब्बड : सू.. सू.. सुटका

मेहता पब्लिशींग हाउस.

बब्बड : गुळाची ढेप

बब्बड : गुळाची ढेप

मेहता पब्लिशींग हाउस.

बब्बड : दांडोबा राक्षस.

बब्बड : दांडोबा राक्षस.

मेहता पब्लिशींग हाउस.

बब्बड आणि आई

बब्बड आणि आई

मेहता पब्लिशींग हाउस.

बब्बड आणि बाबा

बब्बड आणि बाबा

मेहता पब्लिशींग हाउस.

बब्बड : साडीत चाले झोकात

बब्बड : साडीत चाले झोकात

मेहता पब्लिशींग हाउस.

ससोबा हसोबा : शेपटीवालं झाड (भाग : 1 )

ससोबा हसोबा : शेपटीवालं झाड (भाग : 1 )

मेहता पब्लिशींग हाउस.

ससोबा हसोबा

ससोबा हसोबा

मेहता पब्लिशींग हाउस.

ससोबा हसोबा : चला चहा पिऊया (भाग : 2 )

ससोबा हसोबा : चला चहा पिऊया (भाग : 2 )

मेहता पब्लिशींग हाउस.

ससोबा हसोबा : शूर ससोबा (भाग : 3 )

ससोबा हसोबा : शूर ससोबा (भाग : 3 )

मेहता पब्लिशींग हाउस.

ससोबा हसोबा : ससुल्या (भाग : 4 )

ससोबा हसोबा : ससुल्या (भाग : 4 )

मेहता पब्लिशींग हाउस.

ससोबा हसोबा : झॅकपॅक शोध (भाग : 5 )

ससोबा हसोबा : झॅकपॅक शोध (भाग : 5 )

मेहता पब्लिशींग हाउस.

ससोबा हसोबा : छत्रीची जादू (भाग : 6 )

ससोबा हसोबा : छत्रीची जादू (भाग : 6 )

मेहता पब्लिशींग हाउस.

बब्बड आणि मालीश

बब्बड आणि मालीश

मेहता पब्लिशींग हाउस.

ससोबा हसोबा : चला पोहायला

ससोबा हसोबा : चला पोहायला

मेहता पब्लिशींग हाउस.

ससोबा हसोबा : दूष्ट कोल्हा

ससोबा हसोबा : दूष्ट कोल्हा

मेहता पब्लिशींग हाउस.

ससोबा हसोबा : मारा उडी

ससोबा हसोबा : मारा उडी

मेहता पब्लिशींग हाउस.

सिधा साधा सर्पी : हिंदी

सिधा साधा सर्पी : हिंदी

प्रथम

Serpy The Snake

Serpy The Snake

Pratham

ससोबा हसोबा आणि मुंगी

ससोबा हसोबा आणि मुंगी

मेहता पब्लिशींग हाउस.

ससोबा हसोबा : डान्स

ससोबा हसोबा : डान्स

मेहता पब्लिशींग हाउस.

शालेय उपक्रमकथा

शालेय उपक्रमकथा

शालेय उपक्रमकथा

शालेय उपक्रमकथा

बंटू 01

बंटू 01

ग्रंथाली

बंटू 02

बंटू 02

ग्रंथाली

बंटू 03

बंटू 03

ग्रंथाली

बंटू 04

बंटू 04

ग्रंथाली

बंटू 05

बंटू 05

ग्रंथाली

बंटू 06

बंटू 06

ग्रंथाली

बंटू 07

बंटू 07

ग्रंथाली

बंटू 08

बंटू 08

मेहता पब्लिशींग हाउस.

बंटू 09

बंटू 09

मेहता पब्लिशींग हाउस.

छोटी सी बात

छोटी सी बात

मैत्रेय प्रकाशन

रंगवाच्या कविता

रंगवाच्या कविता

गमभन प्रकाशन

रंगवाच्या कविता

रंगवाच्या कविता

गमभन प्रकाशन

एकपात्रिका

एकपात्रिका

भाषा अभ्यास

भाषा अभ्यास

Reading Writing Skills

Reading Writing Skills

Chetana

गंमत 01

गंमत 01

गंमत 02

गंमत 02

निसर्गकथा

निसर्गकथा

ज्योत्स्ना प्रकाशन

सोपे प्रयोग

सोपे प्रयोग

उन्नती प्रकाशन

उपक्रमकथा

उपक्रमकथा

साहसकथा

साहसकथा

साहसकथा

साहसकथा

Science Experiment Stories

Science Experiment Stories

LeadStart Publication

Science Experiment Stories : Blurb

Science Experiment Stories : Blurb

LeadStart Publication

पुरस्कार

पुरस्कार

एकांकीका

एकांकीका

गोष्टी

गोष्टी

एकांकीका

एकांकीका

पराक्रमी पिंकू

पराक्रमी पिंकू

मेहता प्रकाशन.

बंटू बडबडे

बंटू बडबडे

मेहता प्रकाशन

बंटू लाडोबा

बंटू लाडोबा

मेहता प्रकाशन

बंटू हुशारोबा

बंटू हुशारोबा

मेहता प्रकाशन

Sciece Fun Experiments

Sciece Fun Experiments

Scholastic

Science Fun Experiments Blurb

Science Fun Experiments Blurb

Scholastic

मजबूत कुटुंब आणि इतर कथा

मजबूत कुटुंब आणि इतर कथा

फेसाळे कुटुंबीय आणि इतर कथा

फेसाळे कुटुंबीय आणि इतर कथा

दस नंबरी फोन आणि इतर कथा

दस नंबरी फोन आणि इतर कथा

दोन खिडक्या भाग ३

दोन खिडक्या भाग ३

हत्तीची दोस्ती

हत्तीची दोस्ती

ज्योडी आणि टॉकी (सांगण्याची गोष्ट)

ज्योडी आणि टॉकी (सांगण्याची गोष्ट)

घरोघरी खेळा खेळ

घरोघरी खेळा खेळ

प्यारा

प्यारा

काळी आणि पांढरी कबुतरं

काळी आणि पांढरी कबुतरं

फुले फुलली

फुले फुलली

रातराणी

रातराणी

जिराफ

जिराफ

अजब डोंगर

अजब डोंगर

जंगलाचा राजा

जंगलाचा राजा

पिल्लू कथा

पिल्लू कथा

चोळके कुटुंबीय आणि इतर कथा

चोळके कुटुंबीय आणि इतर कथा

असं का ?

असं का ?

असं झालं असं

असं झालं असं

अय्या खरंच की...

अय्या खरंच की...

कित्ती मज्जा येईल.

कित्ती मज्जा येईल.

रंगीत जादू.

रंगीत जादू.

साराचे मित्र.

साराचे मित्र.

प्रकाशच प्रकाश

प्रकाशच प्रकाश

गॅलरी

Image 01
Image 02
Image 03
Image 04
Image 05
Image 06
Image 08
Image 08
Image 09
Image 10
Image 11
Image 12
Image 13
Image 14
Image 15
Image 15
Image 15
Image 16
Image 17
Image 18
Image 19
Image 20
Image 21
Image 22
Image 23
Image 24
PILLU KATHA
RAJIV_THYSIS
RAJIV_THYSIS

Little Doll

Magic Morn

Song Doll

Song Holiday

Song My School

Song Prayer

Grand Holiday

My-School

Prayer

पुढील कार्यक्रम

No Upcoming Events

नवीन कार्यक्रम

09
Mar


राजहंस प्रकाशन . दादर

Meeting with Dr. Borse

11
Mar


Shagun Hall. Dombivli

Siddhesh Parab. Wedding Ceremoney

13
Mar


पेंढरकर सभागृह. टिळक नगर विद्यामंदिर. डोंबिवली (पूर्व)

शिक्षणाचे माध्यम काय असावे? : डॉ. उल्हास कोल्हटकर. मुले ऐकत नसतील तर..? : राजीव तांबे.

19
Mar


Amar Core High School. Chembur

Teacher's Training for Primary & Secondary School's teachers.

20
Mar


अकोले. संगमनेर.

मुलांसाठी लेखन कौशल्य कार्यशाळा.

21
Mar


Jupiter Hospital. Thane

Meeting

27
Mar


R J Fondation. Vile Parle.

Workshop For the children. We are playing Maths & Language Games. Also enjoying Science Experiments

31
Mar


Departure to Pune. 7.00 Am

Award

01
Apr


Pune

बाल साहित्यातील योगदानाबद्दल, श्रीपाद सेवा मंडळाचा पुरस्कार.

02
Apr


संगमेश्वर विद्यालय, सोलापूर

शिक्षकांसाठी कार्यशाळा.

03
Apr


संगमेश्वर विद्यालय, सोलापूर

पालकांसाठी कार्यशाळा : मुलांसोबत शिकण्याच्या विविध पध्दती.

10
Apr


हॉटेल सदानंद. पुणे. सकाळी 10.00 वाजता.

श्री व सौ सोनाली बेडेकरांच्या मुलीचा नामकरण विधी.

10
Apr


अक्षरधारा पुस्तक गॅलरी. पुणे.

संध्याकाळी 5 वाजता : बाल महोत्सवाचे उद्घाटन.

11
Apr


मित्रमंडळ सभागृह. पुणे

श्री.व सौ. नीता अनीत बापट यांच्या मुलाचा मौजीबंध विधी

19
Jul


बालगंधर्व नाट्यमंदिर. मिरज . दुपारी 4.00 ते 6.30

पालकांसाठी कार्यशाळा. “मुलांचा अभ्यास आणि पालक”

19
Jul


बालगंधर्व नाट्यमंदिर. मिरज . सकाळी 8.30 ते 10.30

गुरूपौर्णिमा उत्सव. गुणवंत विद्यार्थीनी गौरव सोहळा.

20
Jul


विवेकानंद सभागृह, ज्युबिली कन्या शाळा. मिरज. सका. 10.00 ते सायं. 4.00

प्राथमिक शिक्षकांसाठी अध्यापन कौशल्य कार्यशाळा.

21
Jul


आजरा

शाळेतील मुलांशी गप्पा.

23
Jul


बालभवन. पुणे. दुपारी 12.00 ते सायं. 5.00

खेळ खेळूया भाषेचे, गणिताचे, विज्ञानाचे आणि फुग्याचे.

24
Jul


गोरस फार्म. मुळशी.

सर्जनशील पालक गटासोबत पावसाळी सहल.

26
Jul


भावे हायस्कूल. पुणे. सका. 11.00 ते 1.00

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यातर्फे “लेखक तुमच्या भेटीला” या अंतर्गत : मुलांशी गप्पा.

08
Aug


सांगोला.

पालकांसाठी कार्यक्रम

09
Aug


सांगोला.

शिक्षकांसाठी “अध्यापन कौशल्य कार्यशाळा” सका. 10.00 ते सायं. 4.00

16
Aug


नाशिक सकाळी 10 ते दुपारी 4.00

प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी “अध्यापन कौशल्य कार्यशाळा”

30
Aug


पुणे विद्याथी शाळा. दुपारी 03 ते 4.30

इयत्ता 10 वी मधल्या मुलांसाठी “चला यशस्वी होऊया” हा कार्यक्रम

04
Sep


औरंगाबाद. सकाळी 09 ते 11

“मुलांचा अभ्यास आणि पालक” या विषयावर पालकांशी गप्पा.

08
Sep


रघुवीर नगर गणेशोत्सव. (माधवाश्रम च्या समोर) रात्री 08 ते 10.00

“मुलांसोबत शिकण्याच्या पध्दती”

09
Sep


सोलापूर. हुतात्मा स्मारक मंदिर. सायंकाळी 06 ते 8.00

“मुलांसोबत शिकण्याच्या पध्दती” या विषयावर पालकांशी गप्पा.

17
Sep


अंबरनाथ विद्यालय. अंबरनाथ.

पालकांसाठी कार्यशाळा.

17
Sep


अंबरनाथ विद्यालय. अंबरनाथ. सकाळी 09 ते 11

पालकांशाठी कार्यशाळा

17
Sep


पुणे. सायंकाळी 6.00

जैव-विविधता प्रदर्शनाचे उद्घाटन.

18
Sep


श्रीपाद सेवा मंडळ. माऊली प्रतिष्ठान दुपारी 03 ते 4.00

मुलांसाठी “विज्ञान गमती”

14
Nov


गोरखपूर

साहित्य अकादमी, पुरस्कार वितरण सोहळा.

03
Dec


Pune.

मुलांसाठी कार्यक्रम “ चला यशस्वी होऊया ”

01
Jan


ज्ञानप्रबोधिनी पुणे. सकळी 11.00 ते सायं.5.00

राज्यस्तरिय शिक्षण चिंतन कार्यशाळा

04
Jan


हुजुरपागा शाळा. दुपारी 1.15 ते 2.15.

इयत्ता 1ली ते 2री च्या पालकांसाठी कार्यक्रम : मुलांसोबत शिकताना.

06
Jan


हुजुरपागा शाळा. दुपारी 1.15 ते 2.15.

इयत्ता 2री ते 4थी च्या पालकांसाठी कार्यक्रम : मुलांसाठी शिकताना

08
Jan


कोपरखैराणे. सकळी 10 ते सायं. 5.00

शिक्षकांसाठी “ अध्यापन कौशल्य कार्यशाळा ”

10
Jan


नांदेड.

नांदेड जिल्हा, शिष्यवृत्ती प्रदान समारंभ.

11
Jan


राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड

इयत्ता 10वी च्या मुलांसाठी “ चला यशस्वी होऊया ” हा सकारात्म विचारसरणीवर आधारित कार्यक्रम.

27
Jan


साहित्य अकादमी, मुंबई

वेध बालसाहित्याचा

10
Feb


सोलापूर.

कथा लेखन आणि कथा कथन कार्यशाळा.

11
Feb


मुंबई

मिहिर मंदार तांबे, विवाह सोहळा.

20
Feb


धुळे

पालकांसाठी कार्यशाळा. मुलांसाठी कार्यशाळा

21
Feb


का[पडणे धुळे

शाळा भेट. मुलांशी गप्पा. शिक्षकांसाठि कार्यशाळा.

23
Apr


सर्जनशील पालक गट.

चित्रकार गिरीश सहस्रबूद्दे यांची मुलाखत आणि चेहरे रंगवारंगवी सकाळी 10 ते 1

23
Apr


अक्षरधारा पुस्तक गॅलरी. बाजीराव रोड. पुणे

मुलांसाठी कार्यक्रम वाचा-वाची. सायंकाळी 6 वाजता

24
Apr


पुणे

सुमंत्रा मिटींग सकाळी 10 वाजता

25
Apr


रानडे बाल मंदीर. सकाळी 10 वाजता

पालक सभा

26
Apr


डोंबिवली

पालक गट मिटींग

29
Apr


Children Literature Festival. Pune 4.00Pm to 8.00 Pm

मुलांसोबत कथाकथन आणि गप्पा

16
May


कोकमठाणा. शिर्डी.

शिक्षक साहित्य संमेलन. अध्यापन कौशल्य कार्यशाळा.

19
May


यशवंतराव चव्हाण नाट्य गृह. कला दालन. सायंकाळी 6 वाजता

गीतांजली कडू. मुलांच्या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन

07
Jun


पुणे

मिलिंद जोगळेकर

03
Jul


बारामती

सकाळ : तनिष्क गट. पालकांसाठी कार्यक्रम

05
Jul


शेवगाव. ता. अकोले. जि. अहमदनगर

गुणवंत मुलांचा सत्कार. सकारात्मक विचार करण्याच्या पध्दती.

07
Jul


सातारा

पालकांसाठी कार्यक्रम.

08
Jul


सातारा

इयत्ता 10 वी च्या मुलांसाठी कार्यक्रम : चला यशस्वी होऊया

15
Jul


इस्लामपूर

इयत्ता 10 वी च्या मुलांसाठी कार्यक्रम : चला यशस्वी होऊया

16
Jul


इस्लामपूर

पालकांसाठी कार्यक्रम : मुलांसोबत शिकण्याच्या पध्दती.

आपण संपर्कात राहु कृपया हा फॉर्म भरा

contact-img

आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या

पत्ता : राजीव तांबे.
अ/५०५, स्वागत रेसिडेन्सी, कुंबारे टाउनशिप, आशिष गार्डन जवळ, कोथरुड डी पी रोड. कोथरुड. पुणे ४११०३८.
भ्रमणध्वनी : +९१ ९३२२३ ९९८५९ , दूरध्वनी : ०२० २५३९२६५५